Download Maharashtra talathi bharti answer key 2023 | महाराष्ट्र तलाठी भरती उत्तरतालिका २०२३ डाउनलोड करा

Download Maharashtra talathi bharti answer key 2023 महाराष्ट्र तलाठी भरती उत्तरतालिका २०२३ डाउनलोड करा : मंडळी नुकतीच पार पडलेल्या महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ परीक्षेची उत्तरतालिका भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून त्यांची maha bhumi या संकेत स्थळावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सर्वच परीक्षार्तींना ज्यांनी महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ ची परीक्षा दिली होती त्यांना आता तलाठी परीक्षेच्या answer key ची चाहूल लागलेली आहे. कारण याच महाराष्ट्र तलाठी उत्तरतालिका २०२३ मधून विद्यार्त्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी करता येणार आहे.

Talathi bharti answer key download

तलाठी परीक्षेची answer key (talathi bharti response sheet) संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या पोस्टच्या शेवटी तलाठी परीक्षेची response sheet डाऊनलोड करण्यासाठी लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तलाठी परीक्षेची रिस्पॉन्स शीट पाहू शकता.

परीक्षेचे नावमहाराष्ट्र तलाठी भरती २०२३
परीक्षा आयोजकमहाराष्ट्र महसूल विभाग
Talathi bharthi answer key release date तलाठी भरती परीक्षेची उत्तर पत्रिका २८ सप्टेंबर रोजी संकेत स्थळावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे.
संकेतस्थळhttps://mahabhumi.gov.in/mahabhumilink#

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने सुमारे ४६५७ पदासाठी तलाठी भरती 2023 च्या रिक्त पदांची आदिसूचना हि ३ जून २०२३ रोजी प्रदर्शित केलेली होती. तलाठी भरती पदाच्या जगासाठी आवेदन हे २६ जून २०२३ पासून ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आलेले होते. या परीक्षेत सुमारे साडे तेरा लाख विदयार्त्यांचे अर्ज प्राप्त झाले होते आणि त्यापैकी फक्त साडे आठ लाख विद्यार्थी हे परीक्षा देण्यासाठी उपस्थित होते. यातील फक्त ४६५७ विद्यार्त्यांची आता तलाठी पदासाठी निवड होणार आहे.

talathi bharti answer key pdf download link हि शेवटच्या paragraph मध्ये दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही pdf डाऊनलोड करू शकता.

महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ ची उत्तरतालिका Maharashtra talathi bharthi answer key कधी प्रदर्शित होईल ?

संपूर्ण महाराष्ट्र भर तलाठी परीक्षा पार पडल्यानंतर आता सर्वप्रथम तलाठी परीक्षेची उत्तरपत्रीखा प्रदर्शित करण्यात येईल आणि त्यानंतर काहीच कालावधी मध्ये तलाठी भरतीचा अंतिम निकाल हा संकेत स्थळावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. वृत्त पात्रातून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ ची उत्तरतालिका Maharashtra talathi bharthi 2023 answer key हि सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तसेच तलाठी भरतीचा अंतिम निकाल हा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीच्या पूर्वी प्रदर्शित करण्यात येईल.

नवीन मिळालेल्या माहिती नुसार तलाठी परीक्षेची उत्तर पत्रिका ही महाराष्ट्र महसूल विभागाच्या संकेत स्थळावर २८ सप्टेंबर रोजी प्रसारित करण्यात येणार आहे विद्यार्थी २८ सप्टेंबर ते ८ आक्टोबर या कालावधीत talathi bharti response sheet download करू शकणार आहेत. जर विद्यार्त्याना डाऊनलोड केलेल्या talathi answer key 2023 मध्ये काही आक्षेप असल्यास ते संकेतस्थळावर तो आक्षेप नोंदवू शकणार आहेत.

तलाठी भरती उत्तरपत्रिकेवर आक्षेप नोंदवण्यासाठी 100 रुपये फीस आकारली जाणार आहे. जर तुमचा आक्षेप चुकीचा असेल तुम्हाला तुमचे 100 रुपये परत मिळणार आहेत आणि जर नोंदवलेला आक्षेप जर बरोबर असेल तर तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत ही विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. त्यामुळे ज्यांना आक्षेप आहे त्यांनीच आक्षेप नोंदवा.

महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ ची उत्तरतालिका डाउनलोड कशी करावी | Download Maharashtra talathi bharthi answer key 2023

  • Maha e-bhumi या संकेत स्थळावर भेट द्या
  • answer की किंवा download answer key बटनावर क्लिक करा
  • तुम्हाला तुमच्या प्रश्न पत्रिकेचा सेट कोड दिसेल त्यापैकी तुम्हाला मिळालेला पेपर कोड सिलेक्ट करा
  • तुमच्या समोर pdf फॉरमॅट मध्ये answer key प्रदर्शित होईल
  • डाउनलोड बटनावर क्लिक करून answer key डाउनलोड करा

Maharashtra talathi bharthi answer key link

खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून तुम्ही तलाठी भरती 2023 ची उत्तरपत्रिका talati bharti answer key download करू शकता

Talathi bharti answer key 2023 link (link active)

तसेच तलाठी भरती चा अंतिम निकाल प्रदर्शित झाल्यानंतर याच ठिकाणी प्रदर्शित करण्यात येईल.

Leave a Comment