about us

नमस्कार मंडळी ! Nibandhshala.com ब्लॉग वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.

या ब्लॉगवर तुम्हाला पक्षी, प्राणी, फळे, फुले, सण – उत्सव, इत्यादी वर वैचारिक, माहितीपर निबंध वाचायला मिळतील. हे सर्व निबंध शालेय आणि महावद्यालयीन विद्यार्त्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. हे सर्व निबंध तुम्ही पहिली पासून ते बारावी पर्यंत कोणत्याही वर्गासाठी वापरू शकता.

निबंध शाळा या ब्लॉग वरील सर्व निबंध निबंध शाळा ब्लॉगच्या टीमद्वारे लिहिलेले आहेत. यात वाचकाला जास्तीत जास्त माहिती मिळवून देणारे निबंध कसे वाचायला मिळतील यासाठी आमच्या टीमने खास लक्ष दिलेले आहे.

तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही contact us पेज वर जाऊन आमच्याशी संपर्क साधू शकता, धन्यवाद !

सूचना: या ब्लॉगवर दिलेले निबंध हे विद्यार्थ्यांना परीक्षेत जस्यास तसे लिहावेत, किंवा त्यांनी येथून कॉपी करून परीक्षेत हे निबंध लिहावेत, असा या ब्लॉगचा हेतू मुळीच नाही.

या ब्लॉगवरून दिलेले सर्व निबंध हे विद्यार्थांच्या केवळ सरावासाठी आणि मार्गदर्शनासाठी दिलेले आहेत. या गोष्टीची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.