रक्षाबंधन वर निबंध | rakshabandhan essay in marathi

rakshabandhan essay in marathi

Rakshabandhan essay in marathi रक्षाबंधन वर निबंध : आपल्या संस्कृतीत स्त्रीला घरची लक्ष्मी (देवी) मानले जाते. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा त्या मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या सद्विचार व सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची हा टिळा असतो. राखीचा धागा हा नुसताच धागा नसून ते स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारा पवित्र धागा आहे. … Read more