माझा आवडता प्राणी वाघ मराठी निबंध | essay on tiger in marathi
Essay on tiger in marathi माझा आवडता प्राणी वाघ मराठी निबंध : सिंह हा जर जंगलाचा राजा असला तरी वाघ या प्राण्याची देखील तेवढीच दहशत आहे. सिंह या प्राण्याप्रमानेच वाघ देखील जंगलावर आपले आधिराज्य गाजवतो. वाघ हा एक मांसाहारी प्राणी आहे जो हरीण, लांडगा, रानमहैस या सारख्या जंगली प्राण्यांची शिकार करून आपली भूक भागवत असतो. … Read more